वाचा, अमिताभच्या ‘त्या’ बाईकची कथा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 21:08 IST2016-05-25T15:38:26+5:302016-05-25T21:08:26+5:30
अमिताभ बच्चन लवकरच Te3n या चित्रपटात दिसणार आहेत. हा थ्रीलर म्हणजे जॉन बिस्वास नावाच्या आजोबाची कथा. अमिताभ यांनी ही ...

वाचा, अमिताभच्या ‘त्या’ बाईकची कथा..
अ िताभ बच्चन लवकरच Te3n या चित्रपटात दिसणार आहेत. हा थ्रीलर म्हणजे जॉन बिस्वास नावाच्या आजोबाची कथा. अमिताभ यांनी ही भूमिका साकारली आहे. जॉनची नात अँजेला हरवते आणि तिला न्याय मिळवून देण्याच्या इर्षेने पेटलेला जॉन धडपडतो..अशा अंगाने हा चित्रपट पुढे सरकतो. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमिताभ व नवाजुद्दीन सिद्दीकी एका निळ्या रंगाच्या स्कूटरवर फिरत असल्याचे दिसतात. या विंटेज स्कूटरची कथा ऐकण्यासारखी आहे. या स्कूटरसाठी लोक १ कोटी रुपए द्यायला तयार आहेत. पण या स्कूटरचा खरा मालक मात्र कोट्यवधी रुपए मिळाले तरी ती विकायला तयार नाही. कारण त्याच्या स्कूटरला महानायक अमिताभ यांचे हात लागले आहेत.
![]()
cnxoldfiles/span>चित्रपटाच्या टीमला स्कूटर हवी होती. या टीमकडे एक स्केच होते. माझी स्कूटर त्या स्केचप्रमाणे अगदी टीमला हवी तशी होती. मी टीमला ती भाड्याने दिली. शूटींग संपल्यावर मला ती परत मिळाली. आता ही स्कूूटर विकत घेण्यासाठी लोकांच्या उड्या पडताहेत. पण इतकी अनमोल स्कूटर मी कशी बरे विकू?? माझी स्कूटर अमिताभ यांनी चालवली..तिची किंमत आता पैशात मोजता येणार नाही, असे सूजीत म्हणतात.