​इथे वाचा : इम्तियाज अलीसोबतच्या एसआरकेच्या सिनेमाची स्टोरी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 19:10 IST2016-06-18T13:40:41+5:302016-06-18T19:10:41+5:30

‘फॅन’नंतर शाहरूख खान महत्त्वपूर्ण प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. राहुल ढोलकियाच्या ‘रईस’ या चित्रपटाचे शूटींग शाहरूखने पूर्ण केले आहे. गौरी शिंदेच्या ...

Read here: Story of Srk cinema with Imtiaz Ali !! | ​इथे वाचा : इम्तियाज अलीसोबतच्या एसआरकेच्या सिनेमाची स्टोरी!!

​इथे वाचा : इम्तियाज अलीसोबतच्या एसआरकेच्या सिनेमाची स्टोरी!!

ॅन’नंतर शाहरूख खान महत्त्वपूर्ण प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. राहुल ढोलकियाच्या ‘रईस’ या चित्रपटाचे शूटींग शाहरूखने पूर्ण केले आहे. गौरी शिंदेच्या चित्रपटाचे शूटींगही अंतिम टप्प्यात आहे. यानंतर शाहरूख आनंद एल राय यांच्या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार, अशी खबर होती. पण आता वेगळीच बातमी आली. शाहरूखने इम्तियाज अलीसोबतच्या आगामी चित्रपटाच्या कहानीबद्दल संकेत दिले आहेत. इम्तियाज व शाहरूख या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेत तर त्यांचा हा परस्परांसोबतचा पहिला चित्रपट असेल. इम्तियाज अलीचा हा चित्रपट रोमॅन्टिक चित्रपट असेल, असे संकेत शाहरूखच्या टिष्ट्वटवरून मिळत आहे. एका वृत्तानुसार, या चित्रपटात शाहरूख एका शिख गाईडची भूमिका साकारणार आहे आणि त्याच्यासोबत मोस्ट ब्युटिफुल अनुष्का शर्मा दिसणार आहे.


  {{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Read here: Story of Srk cinema with Imtiaz Ali !!