या सिनेमात रणवीर होतोय चक्क न्यूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 20:09 IST2016-05-21T14:39:06+5:302016-05-21T20:09:06+5:30
आदित्य चोपडा आपल्या स्वभावाच्या विपरित 'बेफिक्रे' नावाचा बोल्ड सिनेमा तयार करत आहे. यात रणवीर सिंह लीड रोलमध्ये आहे. आदित्यने ...
.jpg)
या सिनेमात रणवीर होतोय चक्क न्यूड
आ ित्य चोपडा आपल्या स्वभावाच्या विपरित 'बेफिक्रे' नावाचा बोल्ड सिनेमा तयार करत आहे. यात रणवीर सिंह लीड रोलमध्ये आहे. आदित्यने पहिल्यांदा शाहरुखऐवजी रणवीरला निवडलं. या चित्रपटात रणवीर सिंह न्यूड दिसणार आहे. आमिर खानला 'पीके' सिनेमात लोकं पाहून चुकले आहेत आता रणवीरही त्याच्या पाउलावर पाऊल टाकत आहे.
याव्यतिरिक्त या चित्रपटात रणवीरचे 23 हून अधिक किसिंग सीन आहे. जे वाणी कपूर आणि रणवीर यांच्यात शूट केले जाणार आहे. आता किसिंग सीन असल्यावर हॉट सीनही असतीलच. फॅमेली ड्रामा बनवणारे आदित्य आताची काही जास्तच बोल्ड सिनेमा