रणवीर म्हणाला,‘फिजूल की बात ना करें..’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 11:36 IST2016-07-23T06:06:54+5:302016-07-23T11:36:54+5:30
मनीष मल्होत्रा यांच्या ‘आयसीडब्ल्यू २०१६’ शो वेळी दीपिका पदुकोन हिने रणवीर सिंग सोबतच्या तिच्या लग्नाविषयीच्या चर्चा तिने खोट्या ठरवल्या. ...

रणवीर म्हणाला,‘फिजूल की बात ना करें..’
म ीष मल्होत्रा यांच्या ‘आयसीडब्ल्यू २०१६’ शो वेळी दीपिका पदुकोन हिने रणवीर सिंग सोबतच्या तिच्या लग्नाविषयीच्या चर्चा तिने खोट्या ठरवल्या. ती त्यावेळी म्हणाली,‘ मला असं वाटतं की, हे स्पष्ट करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मी प्रेगनंन्ट नाही, मला बाळही होणार नाही, माझा साखरपुडाही झालेला नाही. किंवा मी येत्या काही दिवसांत लग्नही करणार नाहीये.’
हे सर्व मीडियासमोर सांगूनही पुन्हा ते दोघे ‘मदारी’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आले असता पुन्हा एकदा त्यांच्या साखरपुड्याविषयीच त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
त्यावेळी रणवीरने उत्तर दिले,‘ जिस टाईप की फिल्म देखी है, उसका तो लिहाज करें, इस टाईप की फिजूल की बातें ना करें.’ त्यानंतर त्याने दीपिकाला ‘बाय-बाय’ केले. आणि मीडियाला म्हणाला,‘ अगली बार जिस प्रकार की फिल्म हैं वैसेही सवाल पुछो, मेरी रिक्वेस्ट हैं आपसे.’
![ranveer singh & deepika]()