n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">मुंबईच्या एका हॉटेलमधून बाहेर पडतानाचे रणवीर सिंहचे फोटो माध्यमाच्या फोटोग्राफर्सनी नुकतेच टिपले आहेत. नेहमीप्रमाणेच रणवीर या फोटोंमध्ये अतिशय कुल दिसत होता. त्याने कॉर्नी इज कुल लिहिलेला टी-शर्टही घातला होता. पण या शब्दांच्या खाली कॉर्न फ्लेक्स असे लिहिले होते. ते पाहाताच रणवीर कॉर्न फ्लेक्सचा ब्रॅड अॅम्बेसेडर बनला आहे का अशी शंका मनात येणे काही चुकीचे नाही. दीपिकाने केलॉक्स स्पेशल केची जाहिरात केली होती. तिच्या पायावर पाय ठेवून रणवीरही केलॉक्सच्या जाहिरातीत झळकणार आहे असे म्हणायला हरकत नाही.
Web Title: Ranveer Kellocks AmbaSader?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.