वांद्रेच्या बंगल्यात रणवीर-कॅटचे किसींग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:32 IST2016-01-16T01:06:41+5:302016-02-10T11:32:06+5:30
बंगल्यातील किसींगचे छायाचित्रे सोशल मिडियावर आल्यामुळे पुन्हा एकदा रणवीर-कॅट चुंबन प्रकरणाचे आयते कुळीद इलेक्ट्रॉनिक मिडियाला मिळाले. यामुुळे दिवसभर चॅनल्सवाल्यांनी ...
.jpg)
वांद्रेच्या बंगल्यात रणवीर-कॅटचे किसींग
ंगल्यातील किसींगचे छायाचित्रे सोशल मिडियावर आल्यामुळे पुन्हा एकदा रणवीर-कॅट चुंबन प्रकरणाचे आयते कुळीद इलेक्ट्रॉनिक मिडियाला मिळाले. यामुुळे दिवसभर चॅनल्सवाल्यांनी रणवीर-कॅटरिंग किसींगची चर्चा रंगली होती. रणवीर-कॅटरिना यांनी जरी बंगल्यात रोमान्स केला असला आणि हा रोमान्स सोशल मिडियाच्या माध्यमातून अवघ्या जगापुढे आला. मात्र सध्या ही रोमान्स करणारी जोडीची ताटातुट झाली आहे. काही दिवसांपुर्वीच रणबीर-कॅटचा ब्रेकअपही झाला आहे. त्यामुळे या छायाचित्रांची बातमी चॅनल्सवर झलकल्याने या दोघांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मुंबई मिररच्या छायाचित्रकाराने रणवीर आणि कॅटरिना कै फ यांचा बाल्कनीत सुरु असलेला रोमान्स अर्थात किसींग कॅमेºयात कैद केले. या छायाचित्रामुळे कॅटरिना कैफ उद्विग्न झाली खरी मात्र ती या छायाचित्राबाबत नकार देऊ शकली नाही हे देखील तितकेच खरे आहे. कट आणि रणबीर यांची रासलिला आणि रासलीलेवर पडलेला पडदा अर्थात ब्रेक अपच्या बातम्या सातत्याने रंगतात हे प्रसिध्दीचे स्टंट देखील असल्याचे आता बोलले जात आहे. कारण दोघांकडून स्पष्टपणे उघडरित्या प्रेमाचा स्विकारही केला जात नाही आणि नकारही दिला जात नाही. यामुळे दोघांवर प्रेम करणारे चाहते देखील संभ्रमात पडलेलेले आहे.

