रंगून २४ फेब्रुवारीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 16:34 IST2016-05-26T11:04:05+5:302016-05-26T16:34:05+5:30
विशाल भारद्वाजचे दिग्दर्शन असलेला रंगून हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहीद कपूर, कंगणा ...

रंगून २४ फेब्रुवारीला
व शाल भारद्वाजचे दिग्दर्शन असलेला रंगून हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहीद कपूर, कंगणा रणोट आणि सैफ अली खानची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण काहीच आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट चांगली असल्याने या चित्रपटाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे.