‘ऐ दिल...’ मधील रणबीरचा न्यू स्टील आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 10:32 IST2016-09-02T05:00:11+5:302016-09-02T10:32:55+5:30

 ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा टीझर आऊट झाल्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटातील रणबीर कपूरचा एक न्यू स्टील आऊट ...

Ranbir's new steel out of 'Aye Dil ...' | ‘ऐ दिल...’ मधील रणबीरचा न्यू स्टील आऊट!

‘ऐ दिल...’ मधील रणबीरचा न्यू स्टील आऊट!

 
ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा टीझर आऊट झाल्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटातील रणबीर कपूरचा एक न्यू स्टील आऊट करण्यात आला आहे. यात तो संगीतकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

कपूर कुटुंबियातील सर्वांचा ‘लाडका’ आणि बॉलीवूडचा ‘चॉकलेट बॉय’ हा एवढ्या गंभीर भूमिकेतही सर्वांचे मन आकर्षून घेत आहे याबद्दल काही शंका आहे का? अर्थात नसणारच.

सोशल नेटवर्किंग साईटवर जेव्हा त्याने हा न्यू स्टील शेअर केला तेव्हा त्याची आई नीतू सिंग त्याच्यावर खुपच प्रभावित झाली. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

ranbir kapoor still

Web Title: Ranbir's new steel out of 'Aye Dil ...'