रणबीर-दीपिका पुन्हा येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:41 IST2016-02-06T03:11:35+5:302016-02-06T08:41:35+5:30

 ‘ये जवानी हैं दिवानी’,‘तमाशा’ जोडी पुन्हा एकत्र आली तर? खरंतर रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज ...

Ranbir-Deepika to come together again? | रणबीर-दीपिका पुन्हा येणार एकत्र?

रणबीर-दीपिका पुन्हा येणार एकत्र?

 
ये जवानी हैं दिवानी’,‘तमाशा’ जोडी पुन्हा एकत्र आली तर? खरंतर रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज म्हणावी लागेल. पुन्हा एकदा जर या दोघांना पाहण्याची संधी मिळाली तर चांगलेच आहे, हो ना. त्या दोघांनी साजिद नादियाडवाला यांच्या स्क्रिप्टला होकार दिला आहे. २०१७ मध्ये ते दोघे एकत्र येतील. सध्या दीपिका ट्रिपल एक्स साठी बिझी असून रणबीरही जग्गा जासूस साठी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लेट्स सी.. अजून तरी चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. लवकरच होईल. वेट फॉर द बेस्ट.

Web Title: Ranbir-Deepika to come together again?