रणबीर-अनुष्काचा ‘नजदिकीयाँ’ स्टील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 11:47 IST2016-09-30T05:58:53+5:302016-09-30T11:47:50+5:30
‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटातील ‘बुलैया’ या गाण्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली. ‘छन्ना मेरेया’ हे चित्रपटातील नवे गाणे लवकरच ...
.jpg)
रणबीर-अनुष्काचा ‘नजदिकीयाँ’ स्टील!
‘ दिल हैं मुश्किल’ चित्रपटातील ‘बुलैया’ या गाण्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली. ‘छन्ना मेरेया’ हे चित्रपटातील नवे गाणे लवकरच आऊट करण्यात येणार आहे. नुकताच चित्रपटातील रणबीर-अनुष्काचा एक ‘नजदिकीयाँ’ स्टील आऊट करण्यात आला आहे.
या स्टीलमध्ये रणबीर-अनुष्का पारंपारिक वेशात दिसत आहेत. त्यांच्यातील जवळीक या फोटोतून दिसत आहे. या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ किस्से हमारे नजदिकीयों के कम तो नही हैं..छन्ना मेरेया आऊट व्हेरी सून!’
चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे. यात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि फवाद खान हे दिसणार आहेत.