हनीप्रीतला अटक होताच राखी सावंतचा बंद झाला तोंडपट्टा; कारण वाचाल तर चकित व्हाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:58 IST2017-10-04T11:28:38+5:302017-10-04T16:58:38+5:30
बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या गुरुमीत राम रहीमच्या कथित मुलीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. तब्बल ३८ दिवस ...
.jpg)
हनीप्रीतला अटक होताच राखी सावंतचा बंद झाला तोंडपट्टा; कारण वाचाल तर चकित व्हाल !
ब ात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या गुरुमीत राम रहीमच्या कथित मुलीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. तब्बल ३८ दिवस पोलिसांना गुंगारा देणाºया हनीप्रीतला पोलिसांनी बेड्या ठोकल्याने तिच्याकडून बरेचसे खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राम रहीमला शिक्षा ठोठावताच बेछुट आरोप करणारी आयटम गर्ल राखी सावंतचा मात्र तोंडपट्टा बंद झाला आहे. राम रहीम आणि हनीप्रीतमधील संबंधांविषयी जाहीरपणे वाच्यता करताना त्यांच्यात बाप-मुलीचे नाते नसल्याचे सांगणाºया राखी सावंतचे अचानकच तोंड बंद झाल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सध्या राम रहीम याच्या वादग्रस्त जीवनावर चित्रपटाची निर्मिती केली जात असून, त्यामध्ये हनीप्रीतची भूमिका राखी सावंत करीत आहे. त्यामुळे तिने ही संधी साधून राम रहीम आणि हनीप्रीतवर एका पाठोपाठ एक आरोप केले. तसेच तिने हादेखील दावा केला की, राम रहीमची नजर तिच्यावर होती. तो माझ्यावरदेखील बलात्कार करणार होता, अशाप्रकारची धक्कादायक विधाने केली होती. तसेच जेव्हा मी त्याच्या खुपिया डेºयामध्ये गेली होती तेव्हा त्याच्या रूममध्ये वियाग्रा बघितला असल्याचेही राखीने म्हटले होते. राखीच्या या आरोपानंतर मात्र एकच खळबळ उडाली होती.
ALSO READ : हनीप्रीत अन् राम रहीमची पोलखोल करणाºया राखी सावंतबद्दल युजर्स म्हणतात, ‘दाल मे कुछ काला है’
परंतु हनीप्रीतला अटक होताच तिची बोलती बंद झाली असून, तिने या प्रश्नावर बोलणे टाळले आहे. सध्या राखी राम रहीमवर आधारित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जेव्हा तिला राम रहीम आणि हनीप्रीतच्या अटकेवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने त्यावर बोलणे टाळले. कालपरवापर्यंत हनीप्रीत आणि राम रहीमवर चवीने बोलणाºया राखीची ही चुप्पी अनेकांना खटकली. तसेच राखी कशाला घाबरली असावी यावर आता चर्चा रंगली आहे.
ALSO READ : राखी सावंतचा आणखी एक खुलासा; राम रहीमच्या खोलीत गेल्याने हनीप्रीत मला सवत समजायची !
असे म्हटले जात आहे की, हनीप्रीतकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या तिचा कसून तपास करण्यावर भर देत आहेत. डेºयामध्ये सापडलेले मानवी सांगाडे असो वा बाबाच्या रासलीला असो यावरून पोलीस तिच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळवतील, असेच चित्र आहे. अशात राखीकडून जर काही वक्तव्य केले गेले तर तो पोलिसांच्या चौकशीचा भाग ठरू शकतो, यामुळेच कदाचित राखीने याप्रकरणी बोलणे टाळले असावे.