राखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 20:59 IST2018-04-26T15:28:50+5:302018-04-26T20:59:00+5:30
ड्रामा क्वीन राखी सावंतने राधे माँचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला, व्हिडीओ शेअर करताच यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

राखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ!!
ब लिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राधे माँचा एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये राधे माँ आपल्या भक्तांच्या घोळक्यात डान्स करताना दिसत आहे. राखी सावंतने हा व्हिडीओ शेअर करताच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी राखीवर टीका करताना तिच्याकडे आता काही कामधंदा नसल्यानेच ती असे उद्योग करीत असल्याचे म्हटले.
![]()
या व्हिडीओला प्रतिक्रिया देताना एक यूजरने लिहिले, ‘मॅडमजी तुम्हाला काहीही काम नाही. असाधारण महिलांचा लीग!!’ दरम्यान, गुरुवारीच राखीने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या आसाराम बापूवर सडकून टीका केली होती. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राखीने आसारामवर टीका करताना म्हटले की, त्याला फाशी का झाली नाही? दरम्यान, आसारामला न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत केले जात आहे.
दरम्यान, राखीने शेअर केलेल्या राधे माँविषयीदेखील बºयाचशा लोकांमध्ये नाराजी आहे. त्याचबरोबर तिच्यावर जीव ओवाळून टाकणाºया भक्तांविषयीदेखील आश्चर्य व्यक्त केले जाते. आता राखीने राधे माँचा व्हिडीओ शेअर करून पुन्हा एकदा राधे माँला चर्चेत आणले आहे. परंतु हा व्हिडीओ शेअर करण्यामागे राखीचा नेमका हेतू काय? हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.