LEAK MMS मध्ये कपडे चेंज करताना दिसली होती ही अभिनेत्री, पुन्हा व्हायरल होतोय 'तो' VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 10:25 IST2020-06-11T10:25:29+5:302020-06-11T10:25:55+5:30
बडी बडी बातें करुन नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणारी राखी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

LEAK MMS मध्ये कपडे चेंज करताना दिसली होती ही अभिनेत्री, पुन्हा व्हायरल होतोय 'तो' VIDEO
आयटम गर्ल राखी सावंतच्या प्रत्येक अदावर सारे लट्टू...... ती कधी काय करेल आणि काय बोलेल याचा नेम नाही....बडी बडी बातें करुन नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणारी राखी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र तिच्याच चर्चा होताना दिसतात. किंबहुना चर्चेत कसं राहायचं हे तिचा चांगलंच माहित आहे. बॉलिवूड पासून दूर राहूनही सतत ती पब्लिसिटी मिळवत असते.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा...https://www.youtube.com/watch?v=4Q7YnSf0_VE
लाइमलाईटमध्ये राहण्यासाठीचा आटापिटा करणा-या राखीचा जुना एमएमएस व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. राखी सावंत कपडे बदलताना दिसतेय. हा व्हिडिओ कुठला आहे आणि मीडियात कसा आला? याबद्दल कोणालाच माहिती नाही. एका दिलेल्या मुलाखतीत हा व्हिडिओ आपला नसल्याचे राखीने म्हटले होते.
कुणीतरी व्हिडिओवर चेहरा एडिट करुन तो व्हॉट्सअॅपवर शेअर केल्याचे राखी सावंतने स्पष्टीकरण दिले होते. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही त्यामुळे लॉकडाऊनमध्येही राखी तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सोशल मीडियापेजवर नजर टाकली तर त्याचा तुम्हाला अंदाज येईलच.