रजनीकांतचे ट्विटर अकाऊंट हॅक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:52 IST2016-08-03T11:22:35+5:302016-08-03T16:52:35+5:30
‘कबाली’चा सुपरस्टार रजनीकांतचे अधिकृत ट्विटर अकाउंट कोणीतरी हॅक केले असल्याचे ऐकूण त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या ट्विटर अकाऊंट ...
.jpg)
रजनीकांतचे ट्विटर अकाऊंट हॅक !
आतापर्यंत रजनीकांत यांनी अकाउन्ट सुरु केल्यापासून ते ट्विटरवर फार सक्रिय नसतात. त्यामुळेच अनेक महिन्यांनी त्यांच्या अकाउन्टमधून अशा प्रकारचे ट्विट आल्यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांना धक्काच बसला.