Rajinikanth, Akshay Kumar and Salman Khan during the first look of film 2.0

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 14:02 IST2016-11-22T14:02:19+5:302016-11-22T14:02:19+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांच्या रोबोटचा सिक्वेल या चित्रपटचा '2.0' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा फस्ट लूक लाँच करण्यात आले. लाँचिगच्या अनेक कलाकारांनी उपस्थित लावली होती. बॉलिवूडचा दंबग खान सलमान खान यांनी ही ठिकाणी हजेरी लावली. सलमानला या ठिकाणी स्वत:हुन आल्याचे त्यांने सांगितले. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार ही या चित्रपटात दिसणार आहे. अक्षयने एका विक्षिप्त वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे. याचित्रपटाचे बजेट 350 कोटींचे आहे. '2.0' हा सिनेमा पुढच्या वर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. या सिनेमात रजनीकांत, अक्षय कुमारसह एमी जॅक्सन, सुधांशु पांडेय, आदिल हुसैन आणि माया कृष्णन यांच्या महत्त्वाच्या भूमिका दिसणारेत.

Rajinikanth, Akshay Kumar and Salman Khan during the first look of film 2.0 | Rajinikanth, Akshay Kumar and Salman Khan during the first look of film 2.0

Rajinikanth, Akshay Kumar and Salman Khan during the first look of film 2.0

परस्टार रजनीकांत यांच्या रोबोटचा सिक्वेल या चित्रपटचा '2.0' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा फस्ट लूक लाँच करण्यात आले. लाँचिगच्या अनेक कलाकारांनी उपस्थित लावली होती. बॉलिवूडचा दंबग खान सलमान खान यांनी ही ठिकाणी हजेरी लावली. सलमानला या ठिकाणी स्वत:हुन आल्याचे त्यांने सांगितले. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार ही या चित्रपटात दिसणार आहे. अक्षयने एका विक्षिप्त वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे. याचित्रपटाचे बजेट 350 कोटींचे आहे. '2.0' हा सिनेमा पुढच्या वर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. या सिनेमात रजनीकांत, अक्षय कुमारसह एमी जॅक्सन, सुधांशु पांडेय, आदिल हुसैन आणि माया कृष्णन यांच्या महत्त्वाच्या भूमिका दिसणारेत.
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचे कौतुक सलमान खान.

Web Title: Rajinikanth, Akshay Kumar and Salman Khan during the first look of film 2.0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.