बोल्ड ड्रेसमध्ये करिश्माने शेअर केले हॉट फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 13:05 IST2019-12-08T13:01:17+5:302019-12-08T13:05:08+5:30
अभिनेत्री करिश्मा तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. सध्याही याच कारणाने ती चर्चेत आहे.

बोल्ड ड्रेसमध्ये करिश्माने शेअर केले हॉट फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही नजर
अभिनेत्री करिश्मा शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. सध्याही याच कारणाने ती चर्चेत आहे. होय, करिश्माने इन्स्टाग्रामवर स्वत:चे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
करिश्माच्या बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या या स्वभावाला साजेशे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.
नुकतीच करिश्मा ‘उजडा चमन’ या चित्रपटाच्या एका गाण्यात दिसली होती. त्यापूर्वी हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या सिनेमातही ती झळकली होती.
करिश्माने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.
2015 मध्ये ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर हॉटेल मिलन, फसते फंसाते अशा चित्रपटात ती झळकली. 2017 मध्ये ‘रागिनी एमएमएस-रिटर्न’ या वेबसीरिजमधील तिच्या बोल्ड लूकची प्रचंड चर्चा झाली होती.
आता या बोल्ड अभिनेत्रीचे बोल्ड फोटो चर्चेत आहेत. तेव्हा पाहाच...