Raees success party

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 15:35 IST2017-01-31T10:05:15+5:302017-01-31T15:35:15+5:30

शाहरुख खानच्या रईसची बॉक्स ऑफिसवर मुसंडी आजूनही कायम आहे. 5 व्या दिवशीची ऑपनिंग मिळून आता पर्यंत शाहरुखच्या रईसने 93 कोटींचा आकडा पार केला आहे. याचनिमित्त शाहरुखने रईसच्या टीमसोबत चित्रपटाचे सक्सेस सेलिब्रेट केले.

Raees success party | Raees success party

Raees success party

हरुख खानच्या रईसची बॉक्स ऑफिसवर मुसंडी आजूनही कायम आहे. 5 व्या दिवशीची ऑपनिंग मिळून आता पर्यंत शाहरुखच्या रईसने 93 कोटींचा आकडा पार केला आहे. याचनिमित्त शाहरुखने रईसच्या टीमसोबत चित्रपटाचे सक्सेस सेलिब्रेट केले.
यावेळी रईसची टीमने ऑपन कारमध्ये फिरुन चाहत्यांचे आभार मानले.

Web Title: Raees success party