​पुन्हा दिसणार ‘क्वीन’ जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 19:31 IST2016-07-06T14:01:51+5:302016-07-06T19:31:51+5:30

होय, पुन्हा एकदा ‘क्वीन’ जोडी एकत्र येणार आहे. अर्थात बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रानोट आणि राजकुमार राव.  ‘क्वीन’ या चित्रपटाने ...

'Queen' pair to be seen again! | ​पुन्हा दिसणार ‘क्वीन’ जोडी!

​पुन्हा दिसणार ‘क्वीन’ जोडी!

य, पुन्हा एकदा ‘क्वीन’ जोडी एकत्र येणार आहे. अर्थात बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रानोट आणि राजकुमार राव.  ‘क्वीन’ या चित्रपटाने कंगनाला एक नवी ओळख दिली. यात कंगना राजकुमार रावसोबत दिसली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा हंसल मेहताच्या ‘सिमरन’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.राजकुमारने हंसल यांच्या तीन चित्रपटात काम केले आहे. ‘शाहीद’,‘सिटी लाईट’ आणि ‘अलीगड’. आता हंसल मेहला पुन्हा एकदा राजकुमारला आपल्या नव्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहेत. अर्थात यात कंगनाच्या तुलनेत राजकुमारची भूमिका काहीसी लहान असणार आहे. कंगना भोवती चित्रपटाची संपूर्ण कथा गुंफलेली असणार आहे..आहे ना, इंटरेस्टिंग!!

Web Title: 'Queen' pair to be seen again!