‘क्वांटिको’च्या नव्या प्रोमोत प्रियांकाचा जलवा !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 16:36 IST2016-08-27T11:06:31+5:302016-08-27T16:36:31+5:30
'क्वान्टिको'च्या पहिल्या यशस्वी भागानंतर प्रियंका पुन्हा एकदा अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला असून ...

‘क्वांटिको’च्या नव्या प्रोमोत प्रियांकाचा जलवा !!!
पहिल्या भागासारखेच अॅक्शन आणि स्टंट्स दुसऱ्या भागातही असणार आहेत. 'क्वान्टिको'मुळे प्रियंका अमेरिकेत खूप लोकप्रिय ठरली आहे. 'बेवॉच' या चित्रपटातून ती लवकरच हॉलिवूडमध्येही प्रवेश करेल.
'क्वांटिको'च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून नव्या मालिकेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे
Are you ready for what comes next? #Quantico is back in one month! https://t.co/4tsFYmkRP4— Quantico ABC (@QuanticoTV) 25 August 2016