प्रियांकाचा ट्राफिक बूमरँग व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 11:13 IST2016-08-17T05:39:45+5:302016-08-17T11:13:31+5:30
प्रियांका चोप्रा सध्या ‘क्वांटिको’ या अमेरिकन शो च्या दुसऱ्या सीजनच्या शूटींगसोबतच ‘बेवॉच’ ची देखील शूटींग करत आहे. तिचे शूटींगचे ...

प्रियांकाचा ट्राफिक बूमरँग व्हिडीओ व्हायरल!
्रियांका चोप्रा सध्या ‘क्वांटिको’ या अमेरिकन शो च्या दुसऱ्या सीजनच्या शूटींगसोबतच ‘बेवॉच’ ची देखील शूटींग करत आहे. तिचे शूटींगचे शेड्यूल फारच बिझी असले तरीही त्यातच ती गमतीजमती आणि फन शोधत असते.
‘बेवॉच’ ची शूटींग शेवटच्या टप्प्यात असून ‘क्वांटिको’ साठी ती वेगवेगळ्या सीन्सवर काम करत आहे. तिने तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तिच्या फॅन्ससाठी एक फनी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
तिने ‘टॅक्सी’ नावाने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यात ती एकदम ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. ट्रॅफिकमधून जातांना ती कशी मागेपुढे होते असा तो व्हिडीओ आहे.