प्रियांकाचा न्यू मॅगझीन फोटोशूट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 13:38 IST2016-09-03T08:08:35+5:302016-09-03T13:38:35+5:30

 बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या तिचा अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसºया सीजनच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तसेच तिने ...

Priyanka's New Magazine Photoshoot! | प्रियांकाचा न्यू मॅगझीन फोटोशूट !

प्रियांकाचा न्यू मॅगझीन फोटोशूट !

 
ॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या तिचा अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसºया सीजनच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तसेच तिने मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’च्या निर्मितीचे कामही हाती घेतले आहे.

अकॅडमी अ‍ॅवॉर्ड्स, एमी अ‍ॅवॉर्डस आणि यूएनचा ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल मध्ये स्वत:चे वेगळेपण सिद्ध केल्यानंतर पीसी आता मॉडेलिंग इंडस्ट्रीतही अग्रेसर आहे. तिने नुकताच तिचा फोटोशूट केला आहे. कव्हर फोटोसाठी तिने शूट केले आहे. 

यात ती खुपच स्टनिंग दिसत आहे. यातील तिचे लुक्स पाहिल्यावर लक्षात येते की, तिने बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये तिचे वर्चस्व कसे सिद्ध केले असेल ते!

priyanka magzine photoshoot

Web Title: Priyanka's New Magazine Photoshoot!