‘बेवॉच’ च्या टीमसोबत प्रियंका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:55 IST2016-07-05T10:25:45+5:302016-07-05T15:55:45+5:30
बॉलीवूड आणि हॉलीवूड दोन्ही एकाच पातळीवर सांभाळतांना प्रियंकाची जाम दमछाक होते. ‘क्वांटिको’ नंतर तिने ‘बेवॉच’ मध्ये काम केले. बेवॉच ...

‘बेवॉच’ च्या टीमसोबत प्रियंका!
ॉलीवूड आणि हॉलीवूड दोन्ही एकाच पातळीवर सांभाळतांना प्रियंकाची जाम दमछाक होते. ‘क्वांटिको’ नंतर तिने ‘बेवॉच’ मध्ये काम केले. बेवॉच हा चित्रपट तिच्यासाठी हॉलीवूड डेब्यू होता.
पीसीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या ‘बेवॉच’ टीमसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शन दिले आहे की,‘ फायनली...वी आर आॅल इन वन फ्रेम! नो पार्टी लाईक अ बीच पार्टी!’
पीसीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या ‘बेवॉच’ टीमसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शन दिले आहे की,‘ फायनली...वी आर आॅल इन वन फ्रेम! नो पार्टी लाईक अ बीच पार्टी!’