प्रियंका लंडनमध्ये काय करतीय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 16:55 IST2016-06-19T11:25:42+5:302016-06-19T16:55:42+5:30

प्रियंका लंडनमध्ये काय करतीय? अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये असून, तिने आपली आई मधु चोप्रा यांचा वाढदिवस साजरा केला. आपली आई आपली सर्वात चांगली मैत्रीण असल्याचे पीसीने म्हटले आहे. तिच्या लंडन दौºयाची छायाचित्रे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

Priyanka London is taxable? | प्रियंका लंडनमध्ये काय करतीय?

प्रियंका लंडनमध्ये काय करतीय?

िनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये असून, तिने आपली आई मधु चोप्रा यांचा वाढदिवस साजरा केला. आपली आई आपली सर्वात चांगली मैत्रीण असल्याचे पीसीने म्हटले आहे. तिच्या लंडन दौºयाची छायाचित्रे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.
यामध्ये पिटर पिलोटोने तयार केलेला काळ्या रंगाचा आॅफ शोल्डर ड्रेस घालून ती उभी आहे. आपला नवा टीव्ही शो क्वाँटिकोच्या प्रमोशनसाठी ती तयार आहे. 




















 

Web Title: Priyanka London is taxable?