प्रियांका चोप्राच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-25T12:09:00+5:302018-06-27T20:10:47+5:30

प्रियांका चोप्रा हे नवा आता जगाच्या नकाशावर सगळ्यांच माहित झाले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मनं जिंकल्यानंतर आता प्रियांका आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकते आहे.

Priyanka Chopra's Hot Paid | प्रियांका चोप्राच्या हॉट अदा

प्रियांका चोप्राच्या हॉट अदा

रियांका चोप्रा हे नवा आता जगाच्या नकाशावर सगळ्यांच माहित झाले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मनं जिंकल्यानंतर आता प्रियांका आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकते आहे.
प्रियांकाने 2000 साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला होता. फॅशन चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.

Web Title: Priyanka Chopra's Hot Paid