पूनम पांडेने फॅन्सना अशा अंदाजात म्हटले 'Merry Xmas'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 16:14 IST2016-12-23T15:42:15+5:302016-12-23T16:14:50+5:30

आपल्या बिंधास फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच लाइम लाइटमध्ये राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळेस तिने ‘ख्रिसमस’चे ...

Poonam Pandey said in a fancy such saying that 'Merry Xmas' | पूनम पांडेने फॅन्सना अशा अंदाजात म्हटले 'Merry Xmas'

पूनम पांडेने फॅन्सना अशा अंदाजात म्हटले 'Merry Xmas'

आपल्या बिंधास फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच लाइम लाइटमध्ये राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळेस तिने ‘ख्रिसमस’चे टायमिंग साधले आहे. अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करीत तिने तिच्या फॅन्सला ‘मेरी ख्रिसमस’ अशा हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

पूनमने तिच्या ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा अंदाज अतिशय बोल्ड दिसत आहे. यावेळी पूनमने फोटो कॅप्शनमध्ये फॅन्सना, ‘मला जिंगल बूब्स आठवते; नवे जिंगल बूब्स कसे आहेत?’ असा सवालही केला आहे. पूनम एवढ्यावरच थांबली नाही तर लवकरच ख्रिसमसचा व्हिडीओ शेअर करणार असल्याचे फॅन्सला सांगितले. 
त्यामुळे सध्या फॅन्स तिच्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत असून, यामध्ये पूनम नेमक्या काय लीला दाखविणार असा अंदाज आता तिचे फॅन्स लावत आहे. काही फॅन्सनी तर तिला रिट्विट करीत तुझा ख्रिसमस व्हिडीओ केव्हा अपलोड करणार, असे तिला विचारले. त्यावर तिने लवकरच व्हिडीओ अपलोड करणार असल्याचे म्हटले आहे. 

आता नुकतेच तिने आणखी काही फोटोज् ट्विटरवर शेअर केले असून, त्यामध्ये ती अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. तसेच फॅन्सला तुम्ही नवे जिंगल बूब्स बघण्यास तयार आहात का? असेही ती विचारत आहे. पूनमचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, पूनमचा हा ख्रिसमस अंदाज तिच्या फॅन्सना मात्र चांगल्याच भावल्याचे दिसत आहे. 
गेल्या काही दिवसांपूर्वीच पूनमने एक व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली होती. पूनमचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक हॉट व्हिडीओ असल्याचे बोलले जात होते. व्हिडीओमध्ये पूनम लाल रंगाची बिकिनी घालून समुद्रकिनाºयावर जलवे दाखविताना दिसत होती. 


Tweethearts!! Christmas is coming..are you Ready for another jingle boobs?? pic.twitter.com/bAcAduMPFo

— Poonam Pandey (@iPoonampandey) December 23, 2016


Tweethearts!! Christmas is coming..are you Ready for another jingle boobs?? pic.twitter.com/bAcAduMPFo

— Poonam Pandey (@iPoonampandey) December 23, 2016


Tweethearts!! Christmas is coming..are you Ready for another jingle boobs?? pic.twitter.com/bAcAduMPFo — Poonam Pandey (@iPoonampandey) December 23, 2016

Web Title: Poonam Pandey said in a fancy such saying that 'Merry Xmas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.