‘पेज टू पेज’ व्हिडीओमध्ये पूनम पांडे ओलांडणार बोल्डनेसच्या परिसीमा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 17:00 IST2017-07-26T11:30:50+5:302017-07-26T17:00:50+5:30
नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा असाच काहीसा धमाका करणार आहे. होय, पूनम पांडे आपल्या ...
‘पेज टू पेज’ व्हिडीओमध्ये पूनम पांडे ओलांडणार बोल्डनेसच्या परिसीमा!!
न हमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा असाच काहीसा धमाका करणार आहे. होय, पूनम पांडे आपल्या बोल्डनेसच्या पुन्हा एकदा परिसीमा ओलांडणार असून, चाहत्यांवर पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची मोहिनी घालणार आहे. वास्तविक पूनम पांडे जेव्हा जेव्हा असा काही धमाका करीत असते, त्याची माहिती सर्वात अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. आगामी काळातील तिच्या या प्रोजेक्टची माहितीही तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
![]()
![]()
![]()
पूनमने तिचा एक बोल्ड फोटो शेअर करताना लिहिले की, ‘तुम्ही मला डान्स करताना बघू इच्छिता काय? तर मग माझ्या संपर्कात राहा...’ त्याचबरोबर पूनमने हेदेखील सांगितले की, तिचा लवकरच एक नवा म्युझिक व्हिडीओ येणार असून, त्याचे टायटल ‘पेज टू पेज’ असे असणार आहे. काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेने एक नवा व्हिडीओ रिलीज केला होता. ज्यामध्ये ती इंडोनेशियन मॉडेल्सबरोबर बघावयास मिळत होती. मॉडेलबरोबर पूनमचा अंदाज खूपच बोल्ड होता. आता पुन्हा एकदा पूनम या व्हिडीओमध्ये असाच काहीसा धमाका करणार आहे.
![]()
![]()
![]()
दरम्यान, पूनमने याबाबतचा फोटो आणि माहिती शेअर केल्याने तिच्या चाहत्यांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय पूनमचा हा व्हिडीओ केव्हा प्रदर्शित होईल याची आता तिच्या चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे. पूनम पांडेला तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जाते. पूनम नेहमीच बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत राहत असते. आता पुन्हा एकदा ती असाच काहीसा धमाका करणार आहे.