पूरब होणार ‘फोटोजर्नालिस्ट’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 11:34 IST2016-07-10T06:04:51+5:302016-07-10T11:34:51+5:30

 सोनाक्षी सिन्हा ही तिचा आगामी चित्रपट ‘नूर’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यात हिरो ...

'Photoshopernalists' will be east! | पूरब होणार ‘फोटोजर्नालिस्ट’ !

पूरब होणार ‘फोटोजर्नालिस्ट’ !

 
ोनाक्षी सिन्हा ही तिचा आगामी चित्रपट ‘नूर’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यात हिरो कोण असणार? याविषयी बºयाच चर्चा रंगल्या होत्या. आता हिरोच्या भूमिकेसाठी पूरब कोहली याचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

याविषयी बोलताना पूरब म्हणतो,‘ मी निर्मात्यांच्या टीमसोबत याबद्दल चर्चा केली आहे. त्यापैकी एक निर्माते म्हणजे एअरलिफ्टचे आहेत. त्यांच्यासह विक्रम आणि टीम यांच्यासोबत माझे चांगले कनेक्शन तयार झाले आहे.

तसेच सोनाक्षी ही एक पॉवरहाऊस आहे. तिची एनर्जी प्रचंड आहे. माझे कॅरेक्टर फोटोजर्नालिस्टचे आहे. मुंबई, लंडन येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. 

Web Title: 'Photoshopernalists' will be east!