Photos : जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टसाठी बॉलिवूडकरांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 14:03 IST2017-05-10T17:31:35+5:302017-05-11T14:03:33+5:30
इंटरनॅशनल पॉप गायक जस्टिन बीबर याच्या कॉन्सर्ट संपूर्ण मुंबईला घायाळ केले. कारण मुंबईमध्ये दिवसभर फक्त जस्टिनचाच डंका वाजत होता. ...
.jpg)
Photos : जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टसाठी बॉलिवूडकरांची गर्दी
इ टरनॅशनल पॉप गायक जस्टिन बीबर याच्या कॉन्सर्ट संपूर्ण मुंबईला घायाळ केले. कारण मुंबईमध्ये दिवसभर फक्त जस्टिनचाच डंका वाजत होता. मग जस्टिनचा घायाळ करणारा परफॉर्मन्स बघण्यासाठी बॉलिवूडकर तरी कसे मागे राहू शकतात. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी कॉन्सर्ट स्थळी हजेरी लावून जस्टिनच्या परफॉर्मन्सचा आनंद घेतला. कॉन्सर्टसाठी आलेल्या कलाकारांचा हा खास रिपोर्ट...
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()