Photo : ‘जुडवा २’ स्क्रिनिंगला ‘या’ सेलेब्सनी लावली हजेरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-09-30T09:56:01+5:302018-06-27T20:09:59+5:30
वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘जुडवा २’ नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा स्टायलिश अंदाज दिसून आला.
.jpg)
Photo : ‘जुडवा २’ स्क्रिनिंगला ‘या’ सेलेब्सनी लावली हजेरी !
व ूण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘जुडवा २’ नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा स्टायलिश अंदाज दिसून आला.
आलिया भट्ट हिने अशा स्टायलिश अंदाजात स्क्रिनिंगला हजेरी लावली.
![]()
आलिया भट्ट हिने अशा स्टायलिश अंदाजात स्क्रिनिंगला हजेरी लावली.