पीसीचा मेघन मार्कलसोबतचा फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 10:16 IST2016-08-10T04:40:02+5:302016-08-10T10:16:34+5:30

 प्रियांका चोप्रा ही तिचा अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनसाठी शूटींग करत आहे. हॉलीवूड अभिनेत्री मेघन मार्कलसोबतचा तिचा ...

PC Viral with Meghan Merkel! | पीसीचा मेघन मार्कलसोबतचा फोटो व्हायरल!

पीसीचा मेघन मार्कलसोबतचा फोटो व्हायरल!

 
्रियांका चोप्रा ही तिचा अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनसाठी शूटींग करत आहे. हॉलीवूड अभिनेत्री मेघन मार्कलसोबतचा तिचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. त्या दोघी आता खुप चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत.

‘सेलिब्रेटिंग वुमन इन टीव्ही’ या पार्टीत त्यांची भेट झाली. तसेच त्यानंतर पीसी आणि मेघन या दोघींनी पूलसाईडला बिर्याणीचा लंचही केला. दोघीही अत्यंत हॉट अभिनेत्री एकत्र भेटल्या आणि मग त्यांच्यात त्यांनी कॅरेक्टरपेक्षा वेगळ्या गप्पा टप्पा झाल्या.

टिवटर वर हा फोटो पोस्ट करण्यात आला असून याला कॅप्शन देण्यात आले आहे,‘विथ माय बेब्स.’ त्याला पीसीने रिप्लाय दिला आहे,‘ आय होप यू हॅव अ वंडरफुल व्हेके बेब! सो गुड टू सी यू. मेघन मार्कल मच लव्ह...सी यू सून इन टोरँटो.’ 

pc with meghan markle

Web Title: PC Viral with Meghan Merkel!