पीसीला बनायचेय जेम्स बाँण्ड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 11:44 IST2016-05-25T06:14:20+5:302016-05-25T11:44:20+5:30

 ‘क्वांटिको’ स्टार प्रियंका चोप्रा ही सध्या ‘बेवॉच’ चित्रपटामुळे भलतीच फॉर्मात आहे. आता तिला म्हणे ‘बॉण्ड गर्ल’ व्हायचे आहे. तसेच ...

PC to make James Bond? | पीसीला बनायचेय जेम्स बाँण्ड?

पीसीला बनायचेय जेम्स बाँण्ड?

 
क्वांटिको’ स्टार प्रियंका चोप्रा ही सध्या ‘बेवॉच’ चित्रपटामुळे भलतीच फॉर्मात आहे. आता तिला म्हणे ‘बॉण्ड गर्ल’ व्हायचे आहे. तसेच तिला जेम्स बाँण्डचीही भूमिका साकारायची आहे.

तिला विचारण्यातही आले होते की, ती भविष्यातील बॉण्ड साकारू शकते का? तर ती म्हणाली, ‘मला पहिल्यापासूनच जेम्स बॉण्डची भूमिका करायला खूप आवडते. चाहते ही काही निवडक कलाकारांना चांगला प्रतिसाद देतात.

तिने बेवॉचमध्ये व्हिक्टोरिया लीड्स या विलेनची भूमिका केली आहे. मात्र तिला जास्त काळ लक्षात राहील अशी विलेनची भूमिका साकरावयाची आहे. तशीच एक भूमिका मी सध्या करतेय ती देखील बºयाच वर्षांपर्यंत लक्षात रहावी अशी इच्छा आहे.

Web Title: PC to make James Bond?