पीसी विथ गर्ल्स स्क्वॉड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 18:13 IST2016-08-24T12:43:46+5:302016-08-24T18:13:46+5:30

 प्रियांका चोप्रा ही सध्या न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनच्या शूटींगसाठी बिझी आहे. तिने क्वांटिको मधील मुलींसोबत काढलेला एक फोटो ...

PC with girls squad ... | पीसी विथ गर्ल्स स्क्वॉड...

पीसी विथ गर्ल्स स्क्वॉड...

 
्रियांका चोप्रा ही सध्या न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनच्या शूटींगसाठी बिझी आहे. तिने क्वांटिको मधील मुलींसोबत काढलेला एक फोटो शेअर केला आहे. यात तिच्यासोबत जोहना ब्रॅडी देखील दिसत आहे. पीसी क्वांटिकोच्या टीमसोबत फारच  एकरूप झाल्यासारखी दिसते आहे.

priyanka chopra

Web Title: PC with girls squad ...