Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ईदनिमित्त कपिल शर्माची चाहत्यांना खास भेट, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर - Marathi News | Kapil Sharma's First poster From Kis Kisko Pyaar Karoon 2 Unveiled On Eid | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ईदनिमित्त कपिल शर्माची चाहत्यांना खास भेट, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर

कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाला आहे. ...

'व्हायरल गर्ल' मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, बलात्काराचा आरोप - Marathi News | director sanoj mishra arrested accused of rape allegations made by a girl he took mahakumbh viral girl monalisa in a film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'व्हायरल गर्ल' मोनालिसाला सिनेमाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, बलात्काराचा आरोप

सनोज मिश्राला आजच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

'थामा'मध्ये आयुषमान-रश्मिका 'या' अभिनेत्याशी करणार दोन हात, याआधी 'स्त्री २'मध्ये केलंय काम - Marathi News | bhediya actor varun dhawan will play the villain ayushman khurana and rashmika mandanna movie thama | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'थामा'मध्ये आयुषमान-रश्मिका 'या' अभिनेत्याशी करणार दोन हात, याआधी 'स्त्री २'मध्ये केलंय काम

छावानंतर मॅडॉक फिल्मच्या आगामी हॉरर कॉमेडी सिनेमात हा अभिनेता खास भूमिकेत दिसणार आहे ...

Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ - Marathi News | 'Chhaava' continues to dominate at the box office! It has emerged as the winner over 'Sikander' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ

Chaava Vs Sikandar : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'छावा'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपुढे हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकलेला नाही. ...

'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'या' रॅपरचं केलं कौतुक! - Marathi News | Prime Minister Narendra Modi praised Indian rapper Hanumankind for showcasing traditional martial arts in his latest song Run It Up | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'या' रॅपरचं केलं कौतुक!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमात लोकप्रिय रॅपरचं कौतुक केलं आहे. ...

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण - Marathi News | Malaika Arora is dating with cricketer kumar sangakkara ipl 2025 photos viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कोणत्या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? फोटो व्हायरल ...

उज्जैनला पोहचला गोविंदा, महाकाल मंदिरात केली पूजा, सोबत दिसले नाहीत पत्नी-मुलं - Marathi News | Govinda reached Ujjain, performed puja at Mahakal temple, wife and children were not seen with him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :उज्जैनला पोहचला गोविंदा, महाकाल मंदिरात केली पूजा, सोबत दिसले नाहीत पत्नी-मुलं

Actor Govinda : अभिनेता आणि राजकारणी बनलेल्या गोविंदाने नुकतेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले. ...

'हीरामंडी'मधून मिळाली प्रसिद्धी, तरीदेखील अदिती राव हैदरीला मिळत नाही काम, म्हणाली... - Marathi News | Despite getting fame from 'Heeramandi', Aditi Rao Hydari is still not getting work, she said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हीरामंडी'मधून मिळाली प्रसिद्धी, तरीदेखील अदिती राव हैदरीला मिळत नाही काम, म्हणाली...

Aditi Rao Hydari : बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीला 'हीरामंडी'(Heeramandi Web Series)मधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. ...

'सिकंदर'ची दमदार सुरुवात; सलमानच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी, आकडेवारी समोर - Marathi News | bollywood actor salman khan and rashmika mandanna starrer sikandar movie first day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सिकंदर'ची दमदार सुरुवात; सलमानच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी, आकडेवारी समोर

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित 'सिकंदर' चित्रपट काल ३० मार्चला ईदच्या निमित्ताने सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. ...