सोहा अली खानने 2004 मध्ये आलेल्या दिल मांगे मोर या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये फारसे यश सोहाला मिळाले नाही. त्यानंतर 2015 मध्ये ती कुणाल खेमूसोबत विवाह बंधनात अडकली. 2017मध्ये सोहाने इनाया नावाच्या सुंदर मुलीला जन्म दिला ...
अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या आगामी ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, तिने यादरम्यान पती आदित्य चोपडाला चक्क लूजर असे म्हटले. ...
प्रियंका चोपडा सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. अशात तिचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये ती चक्क डोक्यावर ग्लास फोडताना दिसत आहे. ...