शाहिद कपूर जब वी मेट दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात काम करणार नाही आहे. दोघे एकत्र काम करत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र काही तरी बिनसलं आणि तसे होऊ शकत नाहीय. ...
अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
गायक सोनू निगम आणि 'आईटीडब्ल्यू प्लेवर्क्स' म्यूजिक टेलेंट मॅनेजमेंटने पंधरा शहरात “सोनू निगम लाइव्ह”ची घोषणा केली आहे. देश आणि परदेशातील पंधरा शहरात होणारा हा दौरा या वर्षी ऑक्टोबरला सुरू होणार असून पुढील वर्षी मार्च मध्ये समाप्त होईल. ...
मुंबईच्या पाली हिल्स भागातील मरीना बिल्डिंगमधील चार वेगवेगळे फ्लॅट एका जिन्याने जोडण्याचे काम आमिर खानने सुरू केले होते. पण आमिरच्या एका शेजाऱ्याने याबाबत महापालिकेत तक्रार दाखल केली होती. ...
अक्षय कुमारचा लवकरच गोल्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. ...
प्रियांका चोप्राने सोनाली बोसच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या 'स्काई इज पिंक' सिनेमाची शूटिंग सुरु केली आहे. यात प्रियांका आणि फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
शबाना यांनी ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतरच्या आपल्या करिअरमध्ये १३० हून अधिक व्यावसायिक व समांतर चित्रपटांत त्या दिसल्या. ...