Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘तख्त’ने केला सिद्धार्थ मल्होत्राचा हिरमोड, गुरू-शिष्याची जोडी तुटण्याच्या मार्गावर!! - Marathi News | karan siddharth friendship is on the verge of breaking | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘तख्त’ने केला सिद्धार्थ मल्होत्राचा हिरमोड, गुरू-शिष्याची जोडी तुटण्याच्या मार्गावर!!

बॉलिवूडची अतिशय आदर्श मानली जाणारी गुरू-शिष्याची जोडी तुटण्याच्या मार्गावर आहे. होय, आम्ही बोलतोय ते करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्राबद्दल.  ...

सलमान खानची पहिली नायिका रेणू आर्याला भेटल्यावर सलमानची ही होती प्रतिक्रिया - Marathi News | When Salman Khan's first heroine met Renu Aari, Salman was the reaction | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानची पहिली नायिका रेणू आर्याला भेटल्यावर सलमानची ही होती प्रतिक्रिया

रेणू आर्या सध्या काय करते, कुठे आहे हे कोणालाच माहीत नाहीये. सलमाननेच काही वर्षांपूर्वी रेणूविषयी माहिती एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली होती. सलमानला एका प्रवासाच्या दरम्यान रेणू विमानात भेटली होती. ...

शाहरुखच्या बहिणीची भूमिका ऑफर होताच काजोलने दिली होती अशी प्रतिक्रिया.. - Marathi News | When Kajol gave the role of Shahrukh's sister, the response was ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखच्या बहिणीची भूमिका ऑफर होताच काजोलने दिली होती अशी प्रतिक्रिया..

शाहरुख खान आणि काजोल यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावते. शाहरुख आणि काजोलच्या जोडीने बॉलिवूडला आतापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. ...

#Yeh Tishnagi : ‘किसींग कॉन्ट्रोव्हर्सी’ भोवली! आता सहा महिन्यानंतर पपॉन करतोय वापसी! - Marathi News | papon makes comeback after 6 months of kissing controversy with new song yeh tishnagi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#Yeh Tishnagi : ‘किसींग कॉन्ट्रोव्हर्सी’ भोवली! आता सहा महिन्यानंतर पपॉन करतोय वापसी!

बॉलिवूड सिंगर पपॉनने एक चूक केली आणि त्याला त्या चुकीची पुरेपूर किंमत चुकवावी लागली. ‘द वॉईस इंडिया किड्स’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोच्या एका अल्पवयीन स्पर्धक मुलीला चुकीच्या पद्धतीने किस करून पपॉनने वाद ओढवून घेतला होता. ...

Leena chandavarkar Birthday special : लीना चंदावरकर यांच्या पहिल्या पतीचे लग्नानंतर काहीच दिवसांत झाले होते निधन - Marathi News | Leena chandavarkar Birthday special: Lina Chandavarkar dies after few days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Leena chandavarkar Birthday special : लीना चंदावरकर यांच्या पहिल्या पतीचे लग्नानंतर काहीच दिवसांत झाले होते निधन

अभिनयक्षेत्रात यश मिळत असतानाच वयाच्या केवळ २५ व्या वर्षी लीना चंदावरकर यांचे लग्न सिद्धार्थ बंडोडकरसोबत झाले. सिद्धार्थ हे एका राजकीय कुटुंबातील होते. पण लग्नाच्या अवघ्या ११ व्या दिवशी सिद्धार्थ यांना चुकून गोळी लागली. ...

वरुण धवनला गर्लफ्रेंड नताशासोबत करायचे लग्न! - Marathi News |  Varun Dhawan married to girlfriend Natasha! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरुण धवनला गर्लफ्रेंड नताशासोबत करायचे लग्न!

बॉलिवूड स्टार वरुण धवन गर्लफ्रेंड नताशासोबतच्या नात्याला  एका पाऊल पुढे घेऊन जायचे आहे. वरुणला नताशासोबत लग्न करायचे आहे. ...

‘ब्रह्मास्त्र’नंतर भेटणार भट्ट व कपूर कुटुंब? आलिया व रणबीरच्या नात्यावर होणार शिक्कामोर्तब? - Marathi News | alia bhatt and ranbir kapoors parents to meet soon on family dinner | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘ब्रह्मास्त्र’नंतर भेटणार भट्ट व कपूर कुटुंब? आलिया व रणबीरच्या नात्यावर होणार शिक्कामोर्तब?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करताहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. पण आता हे लव्हबर्ड्स लवकरच लग्न करणार, अशी चर्चा जोरात आहे.  ...

अमिताभ बच्चन यांना आलिया, दीपिका, अनुष्काची वाटते भीती!! - Marathi News | Amitabh Bachchan Is Scared Of New Generation Actors Alia, Deepika, Anushka | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांना आलिया, दीपिका, अनुष्काची वाटते भीती!!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे कोट्यवधी चाहते आहेत. बॉलिवूडचे नवे कलाकार त्यांना आपला आदर्श मानतात.  ...

‘मंटो’साठी ‘या’ कलाकारांनी घेतला नाही एकही पैसा! - Marathi News | Nawazuddin Siddiqui charged Re 1 for Manto, Rishi Kapoor did it for free | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘मंटो’साठी ‘या’ कलाकारांनी घेतला नाही एकही पैसा!

 होय, या चित्रपटात काम करण्यासाठी अनेक दिग्गजांनी केवळ १ रूपया इतके नाममात्र मानधन घेतले.  ...