उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानानंतर आता या मुद्यावर बॉलिवूड सिंगर अदनान सामी याचीही प्रतिक्रिया आली आहे. ...
अलीकडे एका इव्हेंटमध्ये मनोज वाजपेयी काहीसा संतापलेला दिसला होता. इतर कोणी नियम पाळले नाहीत, निष्काळजीपणा दाखवला म्हणून मी कोरोनाचा शिकार झालो, असे तो म्हणाला होता. ...
Tanushree Dutta Intresting Facts: नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्याचेही तिने नमूद केले होते. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली. यानंतंर दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. ...