Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘त्या’ एका फोन कॉलनं घोळ केला आणि करिश्मा-अजयचं नेहमीसाठी बिनसलं; वाचा, नेमकं काय झालं होतं? - Marathi News | Ajay Devgn Birthday Special Ajay Devgn Left Karisma Kapoor And Married Kajol | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘त्या’ एका फोन कॉलनं घोळ केला आणि करिश्मा-अजयचं नेहमीसाठी बिनसलं...!!

Ajay Devgn Birthday Special : होय, काजोलची एन्ट्री झाली नसती तर कदाचित अजय आज कपूर घराण्याचा जावई असता... ...

IN PICS: सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर शेअर केला तिचा ग्लॅमरस लूक, काळ्या ड्रेसमध्ये केलं फोटोशूट - Marathi News | Sonakshi Sinha shared her glamorous look on Instagram see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS: सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर शेअर केला तिचा ग्लॅमरस लूक, काळ्या ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

अमेरिकेच्या वृत्तपत्रातील शब्दकोड्यात शाहरूख खानसंबंधीचा प्रश्न, फॅन्सने शेअर केला फोटो - Marathi News | Shah Rukh Khan part of a crossword puzzle in a US newspaper pic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमेरिकेच्या वृत्तपत्रातील शब्दकोड्यात शाहरूख खानसंबंधीचा प्रश्न, फॅन्सने शेअर केला फोटो

Shahrukh Khan : शाहरूख किती लोकप्रिय आहे याचा अंदाजवरून घेता येऊ शकतो की, अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील शब्दकोड्यात त्याच्यासंबंधी प्रश्न आहे. ...

The Kashmir Files: 'आई वडिलांच्या निधनावर रडलो नाही, पण...', विवेक अग्निहोत्रीला नेटकऱ्यांनी धरले धारेवर - Marathi News | The Kashmir Files: 'I did not cry over my father's death, but ...', Vivek Agnihotri trolled on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आई वडिलांच्या निधनावर रडलो नाही, पण...', विवेक अग्निहोत्रीला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

The Kashmir Files:विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील एक सीन शेअर केला, पण व्हिडिओच्या कॅप्शनमुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. ...

लिसा हेडनने १६ वर्ष जुन्या स्विमसूटमध्ये दिल्या बोल्ड पोझ, वयाच्या १९व्या वर्षी विकत घेतला होता हा ड्रेस - Marathi News | Lisa Haydon still fits in 16 year old monokini Bought this dress at the age of 19 see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :लिसा हेडनने १६ वर्ष जुन्या स्विमसूटमध्ये दिल्या बोल्ड पोझ, वयाच्या १९व्या वर्षी विकत घेतला होता हा ड्रेस

Lisa Haydon: लिसा हेडन बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने २०१६ साली ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात शेवटचे काम केले होते. ...

धोनीची ‘बहिण’ स्वीनी आठवते? तिचे ताजे फोटो पाहाल तर पाहातच राहाल!  - Marathi News | ms dhoni jayanti aka swini khara young dhoni sister latest photos viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धोनीची ‘बहिण’ स्वीनी आठवते? तिचे ताजे फोटो पाहाल तर पाहातच राहाल! 

M.S. Dhoni: The Untold Story : 2016 साली महेंद्रसिंग धोनीवर आलेला चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही हा सिनेमा टीव्ही आला की, तो पाहण्याचा मोह आवरत नाही. या चित्रपटात अनेक कलाकार होते. यापैकीच एक होती स्वीनी खरा. ...

'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण - Marathi News | anupam kher shared the last picture of his father pushkarnath | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण

Anupam kher: 'द काश्मीर फाइल्स'च्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

‘आरआरआर’ तो बस ट्रेलर है... ! लवकरच मोठा धमाका करणार आहेत साऊथचे हे मोठे सिनेमे!! - Marathi News | after rrr these south indian films will storm box office | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :‘आरआरआर’ तो बस ट्रेलर है... ! लवकरच मोठा धमाका करणार आहेत साऊथचे हे मोठे सिनेमे!!

Upcoming South Indian Films : जयभीम, केजीएफ 1,पुष्पा आणि आता आरआरआरची त्सुनामी आली आहे. पण ये तो बस ट्रेलर है दोस्तो... पूरी पिक्चर अभी बाकी है. होय, आरआरआरनंतर साऊथचे अनेक मोठे सिनेमे चित्रपटगृहांत धडकणार आहेत. ...

अवॉर्ड शोमधील जान्हवी कपूरच्या शिमरी बॉडीकॉन ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा, पाहा तिचे हे फोटो - Marathi News | Janhvi Kapoor Stunning Look in Grazia Millennial Awards 2022 goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अवॉर्ड शोमधील जान्हवी कपूरच्या शिमरी बॉडीकॉन ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा, पाहा तिचे हे फोटो