Join us

Filmy Stories

Sooryavanshi Box Office Collection : ‘सूर्यवंशी’ सुसाट! सहा दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | akshay kumar katrina kaif film Sooryavanshi Box Office Collection Day 6 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सूर्यवंशी’ सुसाट! सहा दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Sooryavanshi Box Office Collection Day 6 : 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवणारा ‘सूर्यवंशी’ या वर्षातला पहिला चित्रपट ठरला आहे. ...

33 Years Of Tezaab: ‘ही हिरोईन मटेरियल नाही...’ म्हणत माधुरी दीक्षितला अनेकांनी हिणवलं, पण ‘मोहिनी’नं चमत्कार केला!! - Marathi News | Madhuri dixit blockbuster successful film tezaab turns 33 , know about actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘ही हिरोईन मटेरियल नाही...’ म्हणत माधुरी दीक्षितला अनेकांनी हिणवलं, पण ‘मोहिनी’नं चमत्कार केला!!

33 Years Of Tezaab , Madhuri Dixit: ‘तेजाब’ नंतर माधुरीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण त्याआधी तिलाही लोकांची टीका सहन करावी लागली होती. ...

बॉलिवूडमध्ये टिकायचं असेल तर, सिद्धांत चतुर्वेदीने केला खुलासा - Marathi News | Siddhant Chaturvedi open up regarding bollywood, says this needs to be done if you need to stay | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमध्ये टिकायचं असेल तर, सिद्धांत चतुर्वेदीने केला खुलासा

गेल्या कित्येक वर्षापासून बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरु आहे. पण नेपोटीझम हे बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे. ...

मलायका अरोरा अरबाज खानच्या या सवयीमुळे झाली होती त्रस्त - Marathi News | Malaika Arora was troubled by this habit of Arbaaz Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोरा अरबाज खानच्या या सवयीमुळे झाली होती त्रस्त

मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त झाले असले तरी त्यांचे जुने व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. ...

एकमेकांचे हात धरुन शिल्पा-राज कुंद्रा देवीच्या दर्शनाला; Photo होतोय तुफान व्हायरल - Marathi News | after the pornography case raj kundra and shilpa shetty hold hands in public place for the first time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकमेकांचे हात धरुन शिल्पा-राज कुंद्रा देवीच्या दर्शनाला; Photo होतोय तुफान व्हायरल

Raj kundra: राज आणि शिल्पाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राज पहिल्यांदाच पब्लिक प्लेसमध्ये शिल्पाचा हात धरून चालत असल्याचं पाहायला मिळालं. ...

रानू मंडल पुन्हा एकदा आली चर्चेत, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Ranu Mandal is back in the spotlight, now this video is going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रानू मंडल पुन्हा एकदा आली चर्चेत, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ होतोय व्हायरल

रानू मंडल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

'या' एका अटीवर झालं होतं श्रीदेवींचं बोनी कपूरसोबत लग्न; चुकवावी लागली होती मोठी किंमत - Marathi News | love sroty of shridevi and boney kapoor shridevi mother big role | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'या' एका अटीवर झालं होतं श्रीदेवींचं बोनी कपूरसोबत लग्न; चुकवावी लागली होती मोठी किंमत

boney kapoor: 'मिस्टर इंडिया' चित्रपटात श्रीदेवी, अभिनेता अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार होत्या. परंतु, त्यासाठी श्रीदेवींच्या आईने एक मोठी अट समोर ठेवली होती. ...

पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय? - Marathi News | Kangana Ranaut Reveals She Was Searching For Karan Johar During Padma Awards Ceremony Due To This Reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय?

होय, पद्म पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता आणि या सोहळ्यात Kangana Ranautची नजर एका व्यक्तिला शोधत भिरभिरतं होती. ही व्यक्ती कोण तर करण जोहर. ...

तुरुंगातून बाहेर आल्यावर अशी झालीय Aryan Khanची अवस्था; जवळच्या मित्रानं केला खुलासा - Marathi News | aryan khan is in trauma after his bail in drug case shah rukh khan son aryan lock himself in his room | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तुरुंगातून बाहेर आल्यावर अशी झालीय Aryan Khanची अवस्था; जवळच्या मित्रानं केला खुलासा

 Aryan Khan Drug Case : आर्यन खान भलेही तुरुंगातून घरी आलाय. पण गेल्या काही दिवसांत आर्यनने जे काही सहन केलं त्यातून बाहेर पडायला त्याला कदाचित बराच वेळ लागेल, असं दिसतंय. ...