Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्रेंन्सीचा 'ग्लो' - Marathi News | Ajay devgn onscreen daughter ishita dutta flaunts baby bump in sequin cutout dress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्रेंन्सीचा 'ग्लो'

Ishita Dutta Maternity Photos: अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. अलीकडे, तिचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Malaika Arora : “मी जास्त दिसू लागले तर...”; मलायकाला सतावू लागलीये ही भीती....!! - Marathi News | Malaika Arora Reveals Why She Feels Fear On The Promotion Of Her Music Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Malaika Arora : “मी जास्त दिसू लागले तर...”; मलायकाला सतावू लागलीये ही भीती....!!

Malaika Arora :  'तेरा की ख्याल' या गाण्‍याच्‍या लॉन्‍चिंग इव्हेंटमध्ये मलायका करिअरबद्दल बोलली. ॲक्टिंग करिअरबद्दलची एक भीतीही तिने बोलून दाखवली.   ...

"तुझे न्यूड फोटो व्हायरल करेन", 'या' अभिनेत्रीला निर्मात्याकडून मिळाली धमकी, तक्रार दाखल - Marathi News | swastika mukherjee received threat mail from producer of her next bengali film shibpur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तुझे न्यूड फोटो व्हायरल करेन", 'या' अभिनेत्रीला निर्मात्याकडून मिळाली धमकी, तक्रार दाखल

निर्माता संदीप सरकार तिला धमकी देत आहे. न्यूड फोटो व्हायरल करेल अशी धमकी तिला मिळत आहे. ...

आई प्रमोशनमध्ये बिझी असताना, आजीसोबत दिसले मालतीचे छान बॉन्डिंग,आजी-नातीचा क्युट फोटो व्हायरल - Marathi News | Priyanka chopra baby malti enjoys with nani madhu at mumbai house looks cute in printed frock | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आई प्रमोशनमध्ये बिझी असताना, आजीसोबत दिसले मालतीचे छान बॉन्डिंग,आजी-नातीचा क्युट फोटो व्हायरल

लेकीच्या जन्मानंतर प्रियांका पहिल्यांदाच तिला भारतात घेऊन आली आहे. चिमुकल्या मालती मेरीची झलक पाहून चाहते खूश झालेत. ...

Divya Bharti Death Anniversary: “मी घरी झोपलो होतो, अचानक...”, दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत शाहरुख खानचा मोठा खुलासा - Marathi News | shah rukh khan once revealed how he come to know about divya bharti death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“मी घरी झोपलो होतो, अचानक...”, दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत शाहरुख खानचा मोठा खुलासा

Shah Rukh Khan, Divya Bharti : १९९३ साली आजच्याच दिवशी म्हणजे ५ एप्रिलला दिव्या हे जग सोडून कायमची निघून गेली होती. तिच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. दिव्यासोबत काम करणाऱ्या शाहरूखसाठीही हा मोठा धक्का होता... ...

Rashmika Mandanna Birthday: बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...! - Marathi News | Rashmika Mandanna birthday special actress Net Worth, Income, property | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...!

Rashmika Mandanna Birthday: साऊथमध्ये नाव कमावल्यानंतर रश्मिका बॉलिवूडकडे वळली. आत्तापर्यंत सुमारे १५ सिनेमांत काम करणाऱ्या या सामी सामी गर्लचा अख्खा प्रवास अद्भूत करणारा आहे. ...

Pushpa 2 Teaser: अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली..! जेलमधून फरार झाला 'पुष्पाराज', पाहा 'पुष्पा २'ची पहिली झलक - Marathi News | Pushpa 2 Teaser: Finally fans wait is over..! 'Pushparaj' escaped from jail, watch the first glimpse of 'Pushpa 2' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pushpa 2 Teaser: अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली..! जेलमधून फरार झाला 'पुष्पाराज', पाहा 'पुष्पा २'ची पहिली झलक

Pushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म पुष्पा २ची पहिली झलक समोर आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटाची झलक शेअर केलीय. ...

'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?, वाचून व्हाल थक्क - Marathi News | Do you know how much educated 'Pushpa 2' fame Rashmika Mandanna? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?, वाचून व्हाल थक्क

Rashmika Mandanna : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने रसिकांंच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिचे फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. ...

Rashmika Mandanna : 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती 'श्रीवल्ली', 14 महिन्यातच तोडला साखरपुडा - Marathi News | rashmika mandanna was engaged with kannada actor rakshit shetty at the age of 19 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :13 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती 'श्रीवल्ली', 14 महिन्यांनी तोडला साखरपुडा

रश्मिकाने वयाच्या 19 व्या वर्षीच केला 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत साखरपुडा पण अचानक... ...