Join us

Filmy Stories

पहिल्या पत्नीपासून वेगळा होताच बादशाहच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री, 1 वर्षांपासून गुपचूप करतोय डेट - Marathi News | Rapper singer Badshah is dating a Punjabi actress Isha Rikhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्या पत्नीपासून वेगळा होताच बादशाहच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री, 1 वर्षांपासून गुपचूप करतोय डेट

बादशाह सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबीयांना सांगितले आहे. ...

पनवेलच्या शेजाऱ्याने व्हिडीओ काढला; उच्च न्यायालयाने सलमानच्या दाव्यावरील निकाल ठेवला राखून - Marathi News | Panvel's neighbor shot the video; The High Court reserved its judgment on Salman's claim | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पनवेलच्या शेजाऱ्याने व्हिडीओ काढला; उच्च न्यायालयाने सलमानच्या दाव्यावरील निकाल ठेवला राखून

पनवेल येथील फार्महाऊसवर सलमानने केलेल्या हालचालींबद्दल कक्कड यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्याने सलमानने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. ...

कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या राजकारणात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे चर्चा - Marathi News | Kangana Ranaut in Himachal Pradesh politics? Discussion due to Chief Minister's visit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या राजकारणात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे चर्चा

शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर हे माझे शेजारी आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर आज त्यांना भेटण्याचाही योग आला, असे कंगना म्हणाली. ...

Sidharth Kiara Marriage: सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार! 'या' दिवशी दिल्लीत पार पडणार सोहळा - Marathi News | Sidharth Malhotra Kiara Advani Marriage Dates Hot Bollywood Couple in Shershah to get married in 2023 all details inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार! 'या' दिवशी दिल्लीत पार पडणार सोहळा

काही दिवसांपूर्वीच दोघांनीही दिली प्रेमाची कबुली ...

LMOTY 2022: रणवीर सिंग स्टेजवर पोहोचताच थेट नाना पाटेकरांसमोर झाला नतमस्तक! - Marathi News | LMOTY 2022: Ranveer Singh touches Nana Patekar feet on the stage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :LMOTY 2022: रणवीर सिंग स्टेजवर पोहोचताच थेट नाना पाटेकरांसमोर झाला नतमस्तक!

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022:अभिनेता रणवीर सिंह याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित - Marathi News | LMOTY 2022: '...even today I want to be like Amitabh Bachchan', Ranveer Singh dedicated the award to Big B | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: अभिनेता रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने हा पुरस्कार त्याचे आदर्श व्यक्ती अमिताभ बच्चन यांना समर्पित केला. ...

LMOTY 2022: राजकारणात जायची वेळ आल्यास शिंदेच्या पक्षात जाणार की फडणवीसांच्या, कियारा अडवाणी म्हणाली... - Marathi News | LMOTY 2022, Lokmat Awards: If the time comes to enter politics, would she join Eknath Shinde's party or Devendra Fadnavis', says Kiara Advani... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकारणात जायचं झाल्यास शिंदेच्या पक्षात जाणार की फडणवीसांच्या, कियारा अडवाणी म्हणाली...

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: Kiara Advaniला राजकारणात जायची वेळ आल्यास कुठला पक्ष जॉईन करणार? असं विचारलं असता तिने दिलेल्या उत्तराची आता चर्चा सुरू आहे.  ...

LMOTY 2022: कियारा अडवाणी ठरली 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार', मराठीत मानले लोकमतचे आभार, म्हणाली... - Marathi News | Actress kiara Advani honored with Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :LMOTY 2022: कियारा अडवाणी ठरली 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार', मराठीत मानले लोकमतचे आभार, म्हणाली...

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवणीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. ...

LMOTY 2022: नाना पाटेकर यांना पाहून रणवीर सिंगनं गिरवले अभिनयाचे धडे, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा - Marathi News | LMOTY 2022: Ranveer Singh ditched acting lessons after seeing Nana Patekar, reveals actor himself in Lokmat Awards | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :LMOTY 2022: नाना पाटेकर यांना पाहून रणवीर सिंगनं गिरवले अभिनयाचे धडे, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: अभिनेता रणवीर सिंह याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...