Ganpat Movie : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात हे दोघेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सॅम बहादूरचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत विकीचं कौतुक केलं आहे. केवळ चाहतेच नाही तर विकीचा अभिनय पाहून बॉलिवूड अभिनेतेही भारावून गेले आहेत. ...