Padmaavat Special Screening:रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-01-24T09:19:56+5:302018-06-27T19:58:57+5:30

मुंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले.या स्क्रिनिंगला भन्साळींसह सगळी स्टारकास्ट उपस्थित होती.पण या स्क्रिनिंगवेळी सर्वाधिक लक्ष वेधले ते रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्सने.एकमेकांच्या हातात हात घालून त्यांनी ग्रॅण्ड एन्ट्री करताच सा-यांच्याच नजरा या दोघांवरच खिळल्या होत्या.

Padmaavat Special Screening: Ranveer Singh and Deepika Padukone's Style | Padmaavat Special Screening:रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा अंदाज

Padmaavat Special Screening:रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा अंदाज

ंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले.या स्क्रिनिंगला भन्साळींसह सगळी स्टारकास्ट उपस्थित होती.पण या स्क्रिनिंगवेळी सर्वाधिक लक्ष वेधले ते रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्सने.एकमेकांच्या हातात हात घालून त्यांनी ग्रॅण्ड एन्ट्री करताच सा-यांच्याच नजरा या दोघांवरच खिळल्या होत्या.
मुंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले.या स्क्रिनिंगला भन्साळींसह सगळी स्टारकास्ट उपस्थित होती.पण या स्क्रिनिंगवेळी सर्वाधिक लक्ष वेधले ते रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्सने.एकमेकांच्या हातात हात घालून त्यांनी ग्रॅण्ड एन्ट्री करताच सा-यांच्याच नजरा या दोघांवरच खिळल्या होत्या.

Web Title: Padmaavat Special Screening: Ranveer Singh and Deepika Padukone's Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.