OMG !! करिना कपूरबद्दल हे काय बोलून गेली आलिया भट्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 12:19 IST2017-08-06T06:49:28+5:302017-08-06T12:19:28+5:30
करिना कपूरने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण जगाला ‘साईज झिरो’ची ओळख करून देणारी करिना प्रेग्नंसीदरम्यानही आगळ्या-वेगळ्या ...

OMG !! करिना कपूरबद्दल हे काय बोलून गेली आलिया भट्ट!
क िना कपूरने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण जगाला ‘साईज झिरो’ची ओळख करून देणारी करिना प्रेग्नंसीदरम्यानही आगळ्या-वेगळ्या स्टाईलमध्ये दिसून आली. आपल्या प्रेग्नंसी लूकने फॅशन पोलिसांना प्रभावित करणारी करिना सध्या चर्चेत आहे ती, तिच्या जिम लूकमुळे. होय, करिनाचे जिममध्ये वर्कआऊट करतानाचे, जिममधून बाहेर पडतानाचे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. प्रेग्नंसीनंतर वाढलेले अनेक किलो वजन कमी करून करिना पुन्हा तिच्या सेक्सी फिगरमध्ये परतली आहे. सध्या याचीच चर्चा आहे. अर्थात करिनाची ही जिम स्टाईल अनेकांना खटकतेही आहे.
![]()
ALSO READ : its shocking : वरुण धवन म्हणतो आलियाचा विषय नकोच
अलीकडे सोनम कपूरने करिनाचे नाव न घेता तिच्या जिम स्टाईलवर टीका केली होती. मला आठवत नाही की, माझ्या जिम लूकचा कुठला फोटो प्रसिद्ध झाला असावा. मी कधीही पत्रकार व फोटोग्राफर्सला बोलवत नाही. काही नट्या अशा आहेत, ज्या पत्रकारांना आवर्जून बोलवतात आणि मग मीडियाबद्दल तक्रार करताना दिसतात, असे सोनम म्हणाली होती. सोनम कपूरनंतर आता आलिया भट्ट हिनेही करिनाच्या जिम लूक अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
जिम आता एक नवे रेड कार्पेट झाले आहे. प्रत्येकजण जिमसाठी ड्रेसअप होताना दिसतोय. सॅलूननंतर जिम नंबर वन स्पॉट झाला आहे. माझ्यामते, जिमपेक्षा अन्य ठिकाणी आपली वेगळी स्टाईल दाखवणे कधीही उत्तम, असे आलिया म्हणाली. आलियाचा इशारा करिनाकडे होता, हे सांगणे नकोच.खरे तर आलिया करिना कपूरची खूप मोठी चाहती आहे. पण करिनाचे जिम लूक तिला कदाचित आवडलेले दिसत नाही. आता करिना सोनम व आलियाच्या या टीकेतून काय धडा घेते, ते बघूच.