अरे बापरे! इतक्या कमी वेळात ​बॉलिवूडचे कलाकार कसे बदलणार नोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2016 06:33 PM2016-12-07T18:33:13+5:302016-12-07T18:41:32+5:30

सध्या देशभर नोट पे चर्चा रंगली आहे. प्रत्येकाच्या तोंडून फक्त एकच शब्द ऐकायला मिळत आहेत ते म्हणजे नोटा आणि ...

Oh dear! How to change Bollywood artists in such a short time? | अरे बापरे! इतक्या कमी वेळात ​बॉलिवूडचे कलाकार कसे बदलणार नोट?

अरे बापरे! इतक्या कमी वेळात ​बॉलिवूडचे कलाकार कसे बदलणार नोट?

googlenewsNext
ong>सध्या देशभर नोट पे चर्चा रंगली आहे. प्रत्येकाच्या तोंडून फक्त एकच शब्द ऐकायला मिळत आहेत ते म्हणजे नोटा आणि फक्त नोटा.'बँक' आणि 'एटीएम'च्या रांगेत तासनतास उभे असलेल्या नागरिकांची अवस्था  ''हर शख्स परेशान क्यूँ है यहाँ'' या गाण्याच्या ओळींप्रमाणे झाली आहे. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा अनेक जण जाहीर विरोध करत आहेत तर बहुतांशी देशवासीय या निर्णयाला काळ्या पैशाविरोधातील सर्जिकल स्ट्राईक मानत आहेत. बँक आणि एटीएमच्या रांगेत सर्वसामान्य पाहायला मिळत आहेत. मात्र याच रांगेत हिंदी चित्रपटसृष्टीचे कलाकार आले तर काय होईल ? या निर्णयावर बॉलिवूड स्टार्स कशारितीने प्रतिक्रिया देतील ? या स्टार्सनी जर आपल्या गाजलेल्या डायलॉगच्या अंदाजात नोटाबंदीवर आपले मत मांडले तर ? बॉलीवुडच्या दिग्गज कलाकारांची नोटाबंदीवरील डायलॉगबाजी कशी असेल याचीही कॉमेडी प्रातिनिधिक उदाहरणे.
तर जाणून घेवूयात बॉलिवूडचे अभिनेता कसे बदलणार  नोट -- 

दिलीप कुमार- ए भाईईईई! ए भाईईईई!! अरे कोई गाड़ी रोको। ए भाईईईई मेरी नोट बदल दो भाईईईई।।।

अमिताभ बच्चन- मैं नोट बदल लाऊंगा मां। मैं नोट बदल लाऊंगा। लेकिन पहले उसे पकड़ कर लाओ जिसने मेरी नोट पर यह लिख दिया कि "सोनम गुप्ता बेवफा है।"

शत्रुघ्न सिन्हा - खामोशशशशशश।बैंक मैनेजर कहां है। आए तो कह देना छैनू आया था।

ए के हंगल (हलत डुलत येतात)- " इतनी लंबी लाइन क्यों है भाई?"

शाहरुख खान-- ककककककककिरन। बड़े बड़े नोटों को बदलने के लिए छोटे छोटे नोटों को लेना पड़ता है सेनोरिटा।

राजकुमार -" नोट बदलेंगे, जरूर बदलेंगे। लेकिन बैंक भी हमारा होगा, नोट भी हमारी होगी और तारीख भी हमारी ही होगी।"

फेमस विलेन अजीतला मात्र  नोट बदलण्यात काही त्रास नाही झाला, त्यांनी मस्त आरामात बँक मॅनेजरला फोन लावला आणि म्हणाले " देखो बरखुरदार ... तुम्हारी बेटी हमारे कब्जे में है!!!"

धर्मेन्द्र (रागात) - " कमीने, कुत्ते मैं गिन गिन के नोट बदलूंगा. "

मीना कुमारी (चिंतेत)- " ऐ खुदा! परवरदिगार!! मैं क्या करूं ? कहां जाऊं ?"

राखी (मंदिरमध्ये देवाच्या पुढे माथा टेकत)-- ........मेरे 500 और 2000 के नये नोट आयेंगे ......!

प्रेम चोपड़ा : मैं वो बला हूं जो 500 का नकली नोट देकर 2000 की असली नोट लेता हूं. 

गब्बर सिंह ......... अरे ओओओओ बैंकर ....... लाइन में कितने आदमी थे ......

हेमा मालिनी : नहींहींहींहीं मुझे छुट्टे दो.मैं 2000 के नोट का क्या करूंगी. मैं तो चिल्लर पे भी नाचूंगी .

अमरीश पुरी : मुझे नये नोट मिल गये . हा हा हा हा हा हा हा हा ...मोगैम्बो खुश हुआ...

cnxoldfiles/strong> : बाबू मोशाय ...ये दुनिया रंग रंगीली है ...कल ब्ल्यू और हरी नोट थी ...आज गुलाबी है रे......

Web Title: Oh dear! How to change Bollywood artists in such a short time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.