​आता इमरान हाश्मी निर्माता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 22:26 IST2016-06-18T16:55:30+5:302016-06-18T22:26:06+5:30

इमरान हाश्मी एक चांगला अभिनेता आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. अभिनय क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाºया इमरानने अलीकडे एक ...

Now Imran Hashmi maker! | ​आता इमरान हाश्मी निर्माता!

​आता इमरान हाश्मी निर्माता!

रान हाश्मी एक चांगला अभिनेता आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. अभिनय क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाºया इमरानने अलीकडे एक पुस्तकही लिहिले. म्हणजे इमरान अभिनेत्याचा लेखकही झाला. आता इमरान निर्मिती क्षेत्रात त्याचे टॅलेन्ट सिद्ध करणार आहे. होय, ‘इमरान हाश्मी फिल्म्स’या बॅनरखाली इमरान निर्माता म्हणून आपला नवा प्रवास सुरु करीत आहेत. ‘अजहर’चा दिग्दर्शक टोनी डिजूसा याच्याकडे त्याने आपल्या कंपनीच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सोपवले आहे. आता निर्माता म्हणून इमरान किती यशस्वी ठरतो, ते बघूच..तूर्तास आॅल दी बेस्ट इमरान.

Web Title: Now Imran Hashmi maker!