विना मेक अप अशा दिसतात आपल्या लाडक्या नायिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-06T12:49:51+5:302018-06-27T20:14:00+5:30

पडद्यावर स्टार्सचे सौंदर्य पाहून सर्वचजण थक्क होतात. मात्र लोकांना चकित करणारे त्यांचे सौंदर्य नैसर्गिक नसून मेकअप आर्टिस्टचे कौशल्य असते. जर आपण त्यांना विना मेकअप पाहिले तर कदाचित त्यांना ओळखू शकणार नाही. कधी-कधी असे होते की, त्यांचा विना मेकअपचा चेहरा लोकांसमोर येतो आणि त्यावेळी त्यांना ओळखणेदेखील कठीण होते. आज आम्ही आपणास आपल्या आवडत्या नायिकांचे असेच विना मेकअप फोटो दाखविणार आहोत.

No such make-up looks like your beloved heroine! | विना मेक अप अशा दिसतात आपल्या लाडक्या नायिका !

विना मेक अप अशा दिसतात आपल्या लाडक्या नायिका !

द्यावर स्टार्सचे सौंदर्य पाहून सर्वचजण थक्क होतात. मात्र लोकांना चकित करणारे त्यांचे सौंदर्य नैसर्गिक नसून मेकअप आर्टिस्टचे कौशल्य असते. जर आपण त्यांना विना मेकअप पाहिले तर कदाचित त्यांना ओळखू शकणार नाही. कधी-कधी असे होते की, त्यांचा विना मेकअपचा चेहरा लोकांसमोर येतो आणि त्यावेळी त्यांना ओळखणेदेखील कठीण होते. आज आम्ही आपणास आपल्या आवडत्या नायिकांचे असेच विना मेकअप फोटो दाखविणार आहोत.

Web Title: No such make-up looks like your beloved heroine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.