नो फिअर - हृतिकचा मंत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 10:43 IST2016-03-22T17:43:39+5:302016-03-22T10:43:39+5:30

हृतिक रोशन सध्या कंगणा राणावत सोबत कायदेशीर घडामोडींमुळे प्रचंड चर्चेत आहे. तो त्याच्या आयुष्याची दुसरीही जमेची बाजू म्हणजेच त्याची ...

No Feather - Mantra of Hrithik | नो फिअर - हृतिकचा मंत्रा

नो फिअर - हृतिकचा मंत्रा

तिक रोशन सध्या कंगणा राणावत सोबत कायदेशीर घडामोडींमुळे प्रचंड चर्चेत आहे. तो त्याच्या आयुष्याची दुसरीही जमेची बाजू म्हणजेच त्याची मुले रेहान आणि हिृदान यांच्यासोबत सध्या तो सुट्ट्या एन्जॉय करतो आहे. ते सगळे सध्या दुबईत आहेत. हृतिकने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून कॅप्शन टाकले आहे की,‘ वना गेट रिड आॅफ सम आॅफ युअर फिअर्स? ट्राय समथिंग विथ २ फिअरलेस किड्स!’ तसेच त्याने आणखी एक टिष्ट्वट केले आहे की,‘ पीपल प्ले गेम्स. आय डू स्पोर्ट्स! 

Web Title: No Feather - Mantra of Hrithik