प्रियांकासाठी निकने खरेदी केला ४७ कोटींचा आशियाना, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 14:09 IST2018-10-24T13:52:38+5:302018-10-24T14:09:05+5:30

डिसेंबरमध्ये प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या आधीच निकने प्रियांकाने लॉस एंजलेसमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे

nick jonas bought 47 core house for priyanka | प्रियांकासाठी निकने खरेदी केला ४७ कोटींचा आशियाना, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा !

प्रियांकासाठी निकने खरेदी केला ४७ कोटींचा आशियाना, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा !

ठळक मुद्दे 30 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत लग्नाच्या वेगवेगळ्या विधी होणार आहेत

डिसेंबरमध्ये प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या आधीच निकने प्रियांकाने लॉस एंजलेसमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे

लग्नानंतर प्रियांका आपला नवा संसार थाटणार आहे. या घराची किंमत 48 कोटींच्या आसपास असल्याचे समजतेय.    


प्रियांका आणि निकच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.कॉलिफोर्नियामधल्या बेवर्ली हिल्स परिसरात हे घर आहे.

 

 

साडेचार हजार स्वेअर फिटचं हे आलिशान घर असून त्यात ५ बेडरुम्स, स्विमिंग पूल आणि अनेक आधुनिक सोयीसुविधा देखील आहे.

घरात स्विमिंग पूल, बाग अशा सगळ्या गोष्टीत आहेत. त्यामुळे निकने प्रियांकासाठी राजमहल तयार केला आहे.   


प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी तर कधीचीच लग्नाची खरेदी सुरू केली आहे. प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक जोधपूरमध्ये लग्न करणार आहेत. 30 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत लग्नाच्या वेगवेगळ्या विधी होणार आहेत. दोघे एका पॅलेसमध्ये वेडिंग करणार असल्याचे समजतेय. प्रियांका आणि निकने लग्नाच्या तयारीची जबाबदारी स्वत: घेतली आहे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत दोघे कटाक्षाने लक्ष घालता येत.  प्रियांका- निकची ओळख गतवर्षी झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री- झाली या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. 

Web Title: nick jonas bought 47 core house for priyanka