नव्या नवेलीचा स्पोर्ट्स लूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 10:14 IST2016-08-26T04:44:33+5:302016-08-26T10:14:33+5:30

 नव्या नवेली नंदा ही सध्या तिचे उच्चशिक्षण घेत आहे. ती नुकतीच तिच्या एका नातेवाईकासोबत न्यूयॉर्कमध्ये दिसली. ती एकदम कुल ...

New look-up sports look! | नव्या नवेलीचा स्पोर्ट्स लूक !

नव्या नवेलीचा स्पोर्ट्स लूक !

 
व्या नवेली नंदा ही सध्या तिचे उच्चशिक्षण घेत आहे. ती नुकतीच तिच्या एका नातेवाईकासोबत न्यूयॉर्कमध्ये दिसली. ती एकदम कुल लुकमध्ये दिसत आहे. तिच्या गळ्याभोवती एक आयकार्ड असून असे वाटतेय की, ती एखाद्या सेमिनारवरून येत आहे. नव्या ही एक सोशल मीडिया स्टार आहे.

तिच्या शेअर केलेल्या फोटोंवर सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले असते. तिचे हायस्कूलमधील दिवसांचे आणि स्विमसूटमधील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. अमिताभ बच्चन यांची नात लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करताना दिसणार यात काही शंका नाही.

navya naveli

Web Title: New look-up sports look!